NURSING OFFICER SETU
Educator on Testkart
- follower
- 1follower
- year teaching
- 1+year teaching
Learn with NURSING OFFICER SETU
Nothing published here yet
NURSING OFFICER SETU is still building this catalogue. Follow to hear when new material goes live.
About NURSING OFFICER SETU
Professional introduction
मी Swapnil , सध्या DMER Maharashtra अंतर्गत Government Hospital मध्ये Nursing Officer म्हणून कार्यरत आहे.
माझ्याकडे Government Nursing Recruitment परीक्षांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मी आधीच्या recruitment processes मध्ये selection झाला आहे, DV stages पूर्ण केले आहेत आणि सध्या DMER Hospital मध्ये कार्यरत आहे. याशिवाय DHS, Kolhapur Region मध्येही selection झाले आहे.
SSC परीक्षेच्या DV stage पर्यंत मी पोहोचलो होतो. त्या परीक्षेसाठी तयारी केलेले अनेक विषय DMER Nursing Officer Prelims च्या तयारीसाठी उपयुक्त ठरतात.
Subjects & exams
Experience & achievements
Work
Dec 2024 - Present
STAFF NURSE
DMER