मी पोलीस व्हईन का? (मराठी ई-पुस्तक)
१) या पुस्तकाचे पहिले 6 पाने पाहण्यासाठी खालील Preview या बटणावर क्लिक करा २) हे पुस्तक विकत घेण्यासाठी खालील Add to Cart या बटणावर क्लिक करा. ३) पुढे ऑनलाईन पेमेंट सक्सेस झाल्यावर हे पुस्तक तुम्हाला केव्हाही वाचता येईल.
File
File 1
Description
मी पोलीस व्हईन का?
हे पुस्तक पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. PDF स्वरूपात असल्यामुळे तुम्ही ते कोठूनही वाचू शकता.
विषय: पोलीस भरती मार्गदर्शक
भाषा: मराठी
स्वरूप: PDF (डिजिटल डाउनलोड)
वैशिष्ट्ये: सविस्तर माहिती, सोपी भाषा, परीक्षेसाठी उपयुक्त टिप्स
मर्यादित कालावधीची खास ऑफर! पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाका!
₹90 चं ई-पुस्तक फक्त ₹11 मध्ये खरेदी करा! ही संधी गमावू नका!
स्वप्न आहे पोलीस होण्याचं? मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!
मी पोलीस व्हईन का?
स्वप्न पाहण्यापासून वर्दी मिळेपर्यंतचा संपूर्ण मार्ग!
पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी हे पुस्तक म्हणजे यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल!
या पुस्तकातून तुम्हाला पोलीस भरतीची तयारी कशी सुरू करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेची तयारी कशी करावी आणि अपयशावर मात करून आत्मविश्वास कसा वाढवावा, याबद्दल मार्गदर्शन मिळेल.
तुमची परिस्थिती कोणतीही असो, ध्येय मोठं ठेवा आणि प्रयत्न थांबवू नका!
आजच पुस्तक वाचा, योग्य दिशेने तयारी सुरू करा आणि वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा!
लेखक: भारत वाघ
संचालक – जयहिंद अकॅडमी, भोकरदन
हे पुस्तक विकत घ्या आणि तुमच्या पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात करा.
हे पुस्तक कसे खरेदी करायचे?
हे पुस्तक कसे खरेदी करायचे?
१) वरील ( Add to Cart ) या बटणावर क्लिक करा.
२) तिथे पुस्तकाची ऑफर किंमत ₹11/- दिसेल.
३) पेमेंट करण्यासाठी खालील Payment Proceed वर क्लिक करा.
४) नंतर पुढे Phone Pe/Google Pay/UPI Pay' सिलेक्ट करून पेमेंट करा
५) पेमेंट सक्सेस झाल्यावर थोडा वेळ थांबा. आपोआप पुस्तक ओपन होईल.
६) ते तुम्ही वाचू शकता आणि डाऊनलोड पण करू शकता.
Tags
Student Reviews
No reviews yet.